मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी मंदर येथे परिवहन समितीची स्थापना
प्रतिनिधी : शरद रामराव तरारे मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी, येथे मान. सीता वाघमारे , वाहतूक पोलिस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली, प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था…
