किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर जोडे व शेणाचा मारा: युवासेनातर्फे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्य व्हायरल व्हिडीओचा केला जाहीर निषेध
वणी: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्य व्हायरल व्हिडीओचा गुरुवार 20 जून रोजी युवासेनेद्वारे निषेध करण्यात आला. सदर आंदोलन हे वणीच्या शिवाजी महाराज चौकात दुपारी 3 वाजता करण्यात आले. या…
