वस्तीतील पोल देत आहे, अपघातास निमंत्रण !,तयार चोरी जाण्याची शक्यता बळावली !
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वडकी येथील बेघर वस्तीतील विद्यूतत सप्लाय व स्टेंशन तार नसलेले रिकामे पोल वाकले असून कधीही घरावर पडण्याची शक्यता बळावली आहे. सविस्तर वृत्त असे…
