कवठा शिवारात बैलावर वाघाचा हल्ला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पाटणबोरी येथून चार किलोमीटर अंतरावर कवठा येथील शेतकरी प्रमोद सातघरे यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर हल्ला केल्याने बैल जखमी झाला सुदैवाने प्रमोद सातघरे हा थोडक्यात…
