जि.प.विद्यार्थ्यांचा थेट अमेरिकेत संवाद,वेध प्रतिष्ठान, काटोल-नरखेड चा ‘ग्रेट भेट’ उपक्रम
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल पर्यावरणतज्ज्ञ डॉ.संगिता तोडमल यांच्याशी संवाद काटोल-नरखेड तालुक्यातील १० शाळेतील १०० विद्यार्थ्यांचा सहभाग तालुका प्रतिनिधी/१३फेब्रुवारीकाटोल - वेध प्रतिष्ठान, काटोल-नरखेड तर्फे आयोजित 'ग्रेट भेट' उपक्रमांतर्गत अमेरिका येथील पर्यावरणतज्ज्ञ डॉ.…
