रॉयल्टी वाढल्यामुळे रेती दरांमध्ये वाढ..घरकुल लाभार्थी अद्यापही रेतीच्या प्रतीक्षेतच…खाजगी,सरकारी बांधकाम रेती विना ठप्प
सहसंपादक : रामभाऊ भोयर सद्या स्तिथीत राळेगाव तालुक्यातील एकही रेती घाट सुरु न झाल्याने तालुक्या लगत असलेल्या मारेगाव तालुक्यातील सोईट-कोसरा घाट लिलाव झाला असून सदर घाटा वरून यवतमाळ जिल्हात रेती…
