विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकारिता स्नेहसंमेलनाची गरज- राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे
(उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा अड्याळ येथे प्रतिपादन ) विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकरिता वर्षातून एकदा शाळेतून स्नेहसंमेलनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा…
