खैरी येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे रक्तदान महायज्ञातून रक्तदान शिबिर संपन्न: १०६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
सहसंपादक: रामभाऊ भोयर खैरी येथे दिनांक १४-१-२५ रोज मंगळवारला जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व्दारा दरवर्षी ४ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे केले जाते.दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही यशवंत…
