पवनार बस स्थानक चौक बनतोय कर्दनकाळ
प्रशासन गाढ झोपेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा नागपूर हायवेवरील पवनार बस स्थानक चौक दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे महिन्यकाठी किमान चार ते पाच अपघात होत असून या ठिकाणी गतिरोधक अथवा पुलाची निर्मिती करण्याची…
