राळेगाव येथे गुरांच्या गोठ्याला लागली भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव येथे जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भिषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री २:०० च्या सुमारास घडली या आगिमध्ये २ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून २ बैल…
