अतिक्रमणाची जागा जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत आमचे बांधकाम अतिक्रमण समजू नये- सालोरी येन्सा ब्लॅक मजरा लहान गावकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अन्यथा आंदोलन उभारू- मिलिंद भोयर ) वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अतिक्रमण धारकाची कोणत्याही प्रकारची मौका चौकशी न करता शासनाच्या अतिक्रमण हटाव…
