अपघात:भरधाव कारने मोटरसायकला उडविले एकाचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील नांदेड किनवट रोडवर झालेल्या अपघातामुळे एकाचा जागीच मृत्यू तर दुस-याना शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले कार व मोटरसायकल अपघात ठिकाणी कार गाडी नंबरMH02AV5457असुन कार गाडी मालक…
