अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे कार्य उल्लेखनीय – महेंद्र शेठ घरत
उरण दि ६ ( विठ्ठल ममताबादे ) ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अभिनव सेवा भावी संस्था विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे.आज नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून चिरनेर परिसरातील अबालवृद्धा बरोबर महिलांच्या आरोग्याची काळजी…
