शेतकऱ्यांनो, ग्रामपंचायतीकडे आजच नाव द्या! राज्यात होणार १० लाख विहिरी अन् ७ लाख शेततळी; ३१ जानेवारीपर्यंत अंतिम आराखडा
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 दुष्काळाच्या अनुषंगाने 'मनरेगा'चा अंतिम आराखडा तयार करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. रोजगार हमीतून दहा लाख विहिरी व सात लाख शेततळी आणि राज्यभरातील…
