शेतकऱ्यांनो, युरिया पाहिजे तर लिक्विड खतेही घ्या[ लिकिंगमुळे शेतकरी हैराण ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांना परवडणारे एकमेव रासायनिक खत असलेल्या युरियावर आता लिकिंग सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. युरिया हवा तर दोनशे रुपये किमतीचे लिक्विड खते घेण्याचा आग्रह विक्रेते…
