कोप्रा(खू) येथील युवा शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या
प्रतिनिधी::यवतमाळप्रवीण जोशी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कोप्रा येथील सिद्धेश्वर रामराव शिरगिरे वय ४० वर्ष यांनी स्वतःच्या वडिलोपार्जित शेतात गळफास घेऊन दिनांक १९ रोजी सायंकाळी ८ वाजता आत्महत्त्या केली.सिद्धेश्वर हा दररोज…
