पोंभुर्णा येथील विकास नगर वार्ड क्रमांक १ मधील गेट ला संताजी जगनाडे महाराज यांचे नाव द्यावे:नंदकिशोर बुरांडे
नंदकिशोर बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन पोंभुर्णा प्रतिनिधी:आशिष नैताम :- पोंभुर्णा येथील वार्ड क्रमांक १ विकास नगर येथे स्वागत गेट तयार केला जात आहे त्या स्वागत गेट…
