फुलसावंगी येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
माहागाव प्रतिनिधी :-संजय जाधव दि.१५ जुन रोजी,सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांच्या वतीने व लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या विद्यमानाने भव्य रोगनिदान,मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये…
