भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचे वतीने गुणवंतांचा सत्कार
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम आज दिनांक 13/07/2023 ला भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचे वतीने पोंभुर्णा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार घेण्यात आला. यावेळी 12 वी मध्ये मयुरी चंद्रशेखर बोरकुटे 73.17…
