ढाणकीत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून एकाचा मृत्यू
ढाणकी /प्रतिनिधी :प्रवीण जोशी आज सकाळी अंदाजे अकरा वाजताचे दरम्यान ढाणकी येथील विनोद शिवाजी गोपेवाड यांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेबद्दल शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले…
