निंगनूर ते दगडथर रस्त्याचे काम बोगस शासनाचे दुर्लक्ष?
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) निंगनूर ते दगडथर रस्त्याचे कामाबदल मागच्या वृत्त पत्रामध्ये या रस्त्याची बातमी प्रसिद्ध केली होती.त्या वृत्त पत्रामध्ये असे निंगनूर व दगडथर परिसरामधील…
