राळेगाव तहसिल कार्यालयासमोर काॅंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला राळेगाव येथील तहसिल कार्यालयासमोर खालील मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कापसाला 10000 रूपये भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या…
