लालपेठ रेल्वे ब्रिज ला ब्लॅक स्पॉट घोषीत करा.- राजु कुडआप चंद्रपुर तर्फे वाहतूक पोलिसांना निवेदन
चंद्रपूर : शहरातील बल्लारशा मार्गे शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावरील बाबूपेठ मधील लालपेठ येथील रेल्वे उड्डाणपूल हा सध्या अपघाताचा स्पॉट बनलेला आहे. या ठिकाणी मागील काही महिन्यात अनेक अपघात झालेले असून…
