गांधी चौक येथे पंजाब मधील विजयानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
दिल्लीनंतर पंजाबने दाखविलेआप हेच देशाचे भविष्य पंजाब राज्यात आम आदमी पार्टीने प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली. या निमित्त चंद्रपूर जिल्हा आम् आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील गांधी चौक ते जटपूरा गेटपर्यत ढोल…
