तरुणीचा खून प्रेमप्रकरणातून,फेसबुक वर झालेली मैत्री खुनात बदलली
वणी जैन ले आऊट मधील एकाअपार्टमेंटच्या खोलीत अर्ध नग्न व कुजलेल्या अवस्थेत 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी आढळला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम नंतर तरुणीचा मृत्य नैसर्गिक नसून हत्या झाल्याची…
