घरे बांधून देणाऱ्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांची निवासस्थाने देखभाल दुरुस्ती अभावी पडली ओस
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने बांधकाम केलेले कर्मचारी निवासस्थाने देखभाल दुरुस्ती अभावी ओस पडली आहेत.एकेकाळी परिसरात परिपूर्ण आणि सुसज्ज निवास म्हणून याकडे पाहिले…
