धानोरा गावामध्ये घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतला पडला साफसफाईचा विसर
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) उमरखेड: तालुक्यातील धानोरा गावामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. मान्सूनपूर्वी करण्याची साफसफाई अद्यापही केलेली नाही. आज रोजी 10 जून असून ग्रामपंचायतीने…
