जुनी पेन्शन योजनेसाठी च्या संपाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल ,तीन सदस्य समिती स्थापन करणार
शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाची दखल घेत मुख्यमंत्री एकJनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ…
