मातांनी मॉ जिजाऊ सारखे आपल्या मुलांवर संस्कार करावे :- वक्ते उध्दव शेरे पाटील
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर कळंब प्रभाग क्र. 10 व 11 चे संयुक्त विद्यमाने शिवप्रेमी मित्र परिवार तर्फे दरसाल प्रमाणे याही वर्षी कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज याची 393 वी जयंती…
