पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेती करत साधली आर्थिक प्रगती
निसर्गाचा लहरीपणा, मुख्य पिकाला मिळणारा अल्पभाव, यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात असताना रेशीम शेतीतून साधली आर्थिक उन्नती जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी, यवतमाळ निसर्गाची अवकृपा उत्पन्नात येणारी घट यामुळे शेती या व्यवसायाला…
