‘सत्यशोधक भवन’ येथे महात्मा फुले जयंती साजरी
• महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक तालुका प्रतिनिधी/११एप्रिलकाटोल - संत सावता माळी संस्था,काटोल तर्फे क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती 'सत्यशोधक भवन' येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष रामराव भेलकर तर…
