नाटिकेच्या माध्यमातून समाजप्रबोधन काळाची गरज- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, वाघोली येथे नाटिकेचे आयोजन
हिंगणघाट:- १० मार्च २०२४ हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे नाट्यनरेश रंगभूमी वडसा प्रस्तुत “वारस” या नाटिकेचे आयोजन केले असता उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे संघटक-सचिव तथा माजी…
