वनमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांचा वनविभागासमोर ठिय्या आंदोलन, पोलिसांचा कडक बंदोबस्त
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथे आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर वनविभागाच्या विरोधात आदिवासी नेते जगन येलके यांनी ठिय्या…
