नगर पंचायत पोंभूर्णा कडून विविध विकास कामांचे भूमिपूजन
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यात लोकनेते नाम. श्री. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या विकास कामांचा झंझावत सुरू असून वैशिष्ट्यपूर्ण विशेष योजना अंतर्गत पोंभूर्णा क्षेत्रातील वेळवा रोड तसेच चिंतामणी कॉलेज जवळ…
