आप चंद्रपुर जिल्हा आणि महानगर तर्फे बंडू धोतरे यांचा अन्नत्याग सत्याग्रह ला जाहिर पाठींबा
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर गेल्या 9 दिवसा पासून सुरु असलेल्या बंडू भाऊ धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह सुरु आहे , या सत्याग्रह मागील गाम्भीर्य जाणून घेण्या करिता आम आदमी पार्टी ने मंड़पाला भेट…
