उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मंदिरात देत आहे शिक्षणाचे धडे
वरोरा तालुक्यातील उखर्डा येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत मंदिरात गावातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे.लॉक डाऊन मध्ये सर्वांचीच शाळा बंद असताना इथे मंदिरात शाळा सुरू होती. गावातील युवकांनी पुढाकार घेऊन अनेक…
