खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी मिलिंद इंगोले तर उपसभापतीपदी मारोती पाल
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक मागील काही दिवसापूर्वी पार पडली.त्यानंतर आज दिनांक 31/3/2023 रोज शुक्रवारला ठिक चार वाजता खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सभापती व उपसभापती पदाची…
