महागाव व उमरखेड पंचायत समितीत 0 शिक्षक शाळात शिक्षक भरती केव्हा होणार? भाविक भगत हेल्प फाउंडेशन ची तक्रार!
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा! मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व पालकमंत्र्यांनी दखल घेणार का! विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांचे उमरखेड व महागाव पंचायत समिती अंतर्गत शून्य शिक्षक शाळा कडे…
