वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,जिल्हाधिकारी कर्डिले यांची भेट घेऊन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केली चर्चा.

वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावी अशी नागरिकांची होत आहे मागणी. हिंगणघाट:- २७ मे २०२३वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) हे हिंगणघाट शहरात करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी…

Continue Readingवर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,जिल्हाधिकारी कर्डिले यांची भेट घेऊन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केली चर्चा.

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक ,वडील नारायण धानोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी 27 मे रोजी सायंकाळी 5.30 नागपूर येथे…

Continue Readingचंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक ,वडील नारायण धानोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

ती उज्वला गेली चुलीवर,सर्व सामान्य गोरगरिबांचे हाल

सहसंपादक- रामभाऊ भोयर केंद्र सरकारच्या ‘ उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धूरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला. गृहिणी खऱ्या अर्थाने ' उज्ज्वला ठरल्या…

Continue Readingती उज्वला गेली चुलीवर,सर्व सामान्य गोरगरिबांचे हाल

नवोदय क्रीडा मंडळाच्या संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत सिल्वर पदक प्राप्त

सहसंपादक:- रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लातुर जिल्ह्यातील चाकुर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील संघ उपस्थीत होते…

Continue Readingनवोदय क्रीडा मंडळाच्या संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत सिल्वर पदक प्राप्त

जनावरांची अवैध तस्करी करणारे कंटेनर पकडले,जनवारांची तस्करी करणारे वडकी ठाणेदार विजय महल्ले यांच्या रडारवर

जनावर तस्करांच्या मुसक्या आवळणार सकाळी 06.00 वा.च्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ग्राम वडनेर कडून आदीलाबाद कडे जाणाऱ्या कंटेनर वाहनांमध्ये अवैधरित्या जनावर घेऊन जात आहे अशा माहितीवरून पोलीस स्टाँफ सह दहेगाव…

Continue Readingजनावरांची अवैध तस्करी करणारे कंटेनर पकडले,जनवारांची तस्करी करणारे वडकी ठाणेदार विजय महल्ले यांच्या रडारवर

महाराष्ट्रात आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा
स्वराज्य यात्रेतून ‘आप’ची ‘महाराष्ट्र’ मोहीम
‘आप’च्या स्वराज्य यात्रेची पंढरपूरातून सुरुवात

'आप'ची स्वराज्य यात्रा रविवारी टेम्भूर्णीत/सोलापुरात/…/सभेचे आयोजन; गोपाल इटालियांची प्रमुख उपस्थिती गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी…

Continue Readingमहाराष्ट्रात आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा
स्वराज्य यात्रेतून ‘आप’ची ‘महाराष्ट्र’ मोहीम
‘आप’च्या स्वराज्य यात्रेची पंढरपूरातून सुरुवात

दैनिक वार्ताहर अधिकृत उमरखेड तालुका तर्फे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व चर्चा सत्राचे आयोजन

लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाचा मनाला जाणारा विभाग म्हणजे हवामान ,हवामान तज्ञ प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान तज्ञ तथा अभ्यासक मा.श्री.पंजाबराव डख साहेब यांनी शेतकरी बांधवांना हवामान…

Continue Readingदैनिक वार्ताहर अधिकृत उमरखेड तालुका तर्फे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व चर्चा सत्राचे आयोजन

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांची चौथ्यांदा निवड तर उपसभापतीपदी ईंजिनियर अरविंदभाऊ वाढोणकर

सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली होती.त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने चौदा उमेदवार निवडून आणले .अशातच सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया बाकी असतानाच दिनांक…

Continue Readingराळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांची चौथ्यांदा निवड तर उपसभापतीपदी ईंजिनियर अरविंदभाऊ वाढोणकर

महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगतची दुकाने हटवा -अमर गोंडाने,बौद्ध अनुयायी आक्रमक

वरोरा (प्रती ) वरोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगदी पुतळ्या लगत फळा - फुलांची तसेच इतर ही छोटी -मोठी दुकाने थाटलेली असतात…

Continue Readingमहामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगतची दुकाने हटवा -अमर गोंडाने,बौद्ध अनुयायी आक्रमक

पोलीस स्टेशन वडकी तर्फे जनजागृती मोहिमेला सुरुवात,तरुणांना द्वेषपूर्ण माहिती ,व्हिडिओ न पसरवता शांतता ठेवण्याचे आवाहन

पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील ग्राम वडकी, वाढोना बाजार, खैरी गावातील लोकांमध्ये सोशल मीडिया बाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सोशल मीडिया जसे व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर याद्वारे धार्मिक भावना भडकविणारे किंवा…

Continue Readingपोलीस स्टेशन वडकी तर्फे जनजागृती मोहिमेला सुरुवात,तरुणांना द्वेषपूर्ण माहिती ,व्हिडिओ न पसरवता शांतता ठेवण्याचे आवाहन