ग्रामसभेचा कोरम पूर्ण असतानाही ग्रामसभा रद्द केल्याने सरपंच सचिवावर कारवाई करा: पळसकुंड (उमरविहिर) येथील ग्रामस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पळसकुंड (उमरविहीर) ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असून या ग्रामपंचायतची निवडणूक ही माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये झालेली असताना पहिली ग्रामसभा ही डिसेंबर २०२२ मध्ये…
