धक्कादायक: ढाणकी नगरपालिकेचा कचरा रस्त्यालगतच्या शेतात परिसरातील शेतकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास
प्रतिनिधी:संदीप जाधव,उमरखेड नगरपालिका ढाणकी येथील कचरा व घराघरातील उर्वरित अन्न, मेलेली कुत्रे, कोंबडी, बकरी, गाई , मांजर,अशा टाकाऊ मुदत संपलेल्या वस्तू, घरामधील फेकण्याजोगा वस्तू हे नगरपालिका ढाणकी जवळ तीन किलोमीटर…
