जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा 5 ते 6सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात
5 सप्टेंबरला भद्रावतीत पोलीस स्टेशन प्रशासन व शिंदे महाविद्यालयात साधणार प्राध्यापक व विद्यार्थ्यांची संवाद महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष्य ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013…
