काटोल येथे स्पर्धा परीक्षा केंद्राचे भूमिपूजन
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल ग्रामीण विद्यार्थ्यांत क्षमता भरपूर असतात - जि.प.सदस्य सलील देशमुख विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राचा लाभ घ्यावा - सलील देशमुख राज्यातील ग्रामीण भागातील पहिले केंद्र दरवर्षी मिळणार दीड कोटीचा…
