शिवसेना शाखा सास्ती तर्फे रक्तदान शिबीर निमित्य रक्तदान करण्याचे आवाहन,स्व.निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै ला रक्तदान शिबीर
प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा 'रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान' .आजघडी रुग्णालयामध्ये काही प्रमाणात रक्तपेठीमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने शिवसेना शाखा सास्ती तर्फे स्व.निळकंठभाऊ कुडे यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै…
