सततच्या पावसामुळे पिके पडली पिवळी,तणही वाढले; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश शिवारातील पिके पिवळी पडून सडू लागली आहेत. तसेच पिकांपेक्षा तण अधिक वाढल्याने शेतकरी…
