अभिनव विद्याविहार हायस्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त वाहिली आदरांजली
प्रतिनिधी, प्रवीण जोशी, ढाणकी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अभिनव विद्या विहार हायस्कूल या ठिकाणी क्रांतीसुर्य व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यानुमोदन दिनाचे औचित्य साधून दराटी येथील विद्यालयात…
