कोच्ची, कोसारा पांदण रस्त्यावर अचानक शेड उभे केल्याने शेतकरी आक्रमक (रस्ता खुला करण्याची मागणी)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर मागील बऱ्याच दिवसापासून वादग्रस्त ठरत असलेला कोची कोसारा पांदन रस्त्यावर गट नंबर 54 च्या शेतमालकाने अचानक पांदण रस्त्यावर शेड उभारणी चालू केल्याने…
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत १०० टक्के द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे,माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन
शेतकऱ्यांच्या व झोपडपट्टी धारकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन. शेताच्या नुकसानीचे टक्केवारी कमी दाखवल्यामुळे मिळाली तोकडी मदत. हिंगणघाट:- ३१ ऑक्टोबर २०२२सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेले मदत…
युवानेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त 51 जणांनी केले रक्तदान,विविध सामाजिक कार्यक्रमाने वाढदिवस साजरा
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरपंचयातचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये 51 जणांनी रक्तदान देऊन वाढदिवस साजरा केला,…
पुन्हा अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतले ‘मोनोसिल’ विष
तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र कायम असतांना आज रविवारला सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान चिंचाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मोनोसिल नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना उजेडात…
वसंत जिनिंगची चौरंगी लढत,सहकार क्षेत्रात काळे यांचा दबदबा
वणी नितेश ताजणे (वा.). येत्या 6 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या वणीच्या नामांकित दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री या संस्थेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा चार पॅनल उभे ठाकल्याने वसंत जिनिंगची…
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासंबंधी कार्यशाळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, व शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल याला अनुसरून सीता माता मंदिर सभागृह रावेरी येथे आयोजत कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेत शेतकऱ्यांची आजची…
गेल्यावर्षी पेक्षाही यंदा नापिकी उत्पन्न केवळ तीस टक्के होणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले कपाशीचे केवळ 50 टक्के तर सोयाबीनचेही उत्पन्न तीतकेच होते पण यावर्षी तर कपाशीचे तीस टक्के व सोयाबीनचेही तितकेच उत्पन्न…
डुक्कराची दुचाकीस्वारास धडक दोघेजण गंभीर जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगांव :तालुक्यातील धानोरा येथील बाबाराव वामन गालाट वय ६० वर्ष तर विठ्ठल बापूराव गेडाम वय ५५ वर्ष हे दोघेही आज दिं २९ ऑक्टोबर २०२२ रोज शनिवारला…
महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे, लाखो कोटींची गुंतवणूक,त्यामुळे निर्माण होणारे लाखो रोजगार गुजरातेत जातातच कसे?
ते जातात फक्त आणि फक्त ह्या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही ED सरकार मुळे..गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातेत नेण्याचा सपाटाच ह्या शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. NSUI तर्फे ह्या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध…
- Go to the previous page
- 1
- …
- 580
- 581
- 582
- 583
- 584
- 585
- 586
- …
- 1,112
- Go to the next page
