चौथ्या दिवसा पर्यंत ३५ उमेदवारानी केले ७३ अर्जाची उचल
विद्यमान आमदार अशोक उईके यांनी गुरुवारी गुरूपुष्यामृत योग्य साधत उमेदवारी केली दाखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली असून, राळेगांव ७७ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारऱ्या इच्छुक उमेदवारांनी २५ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३५…
