दरोड्याच्या तयारीत शेतात दबा धरून बसलेले चौघे जेरबंद , एक पसार बिटरगांव ( बु ) पोलिसांची कारवाई
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान दरोडा घालण्याच्या उद्देशाने दि . 11 ऑक्टोंबरच्या मध्यरात्री 1 वाजताचे सुमारास शिंदगी शिवारातील शेतात 5 जण दबा धरून बसलेले असल्याची एका व्यक्तीने फोनवरून…
