तापल्यावाचून नव्हे अलंकार!
पिठुनिया सार उरले तें !!
या पृथ्वीवरील प्रत्येकाचे वागणे आचार विचार वेगळे असतात हे मान्य करायला पाहिजे. ज्यावेळी स्वतःला एखादया क्षेत्रात किंवा एका विभागात ठिकाणी सिद्ध व परिपूर्ण आहोत हे दाखवावे लागते तेव्हा त्या व्यक्तीला…
